इराणच्या अब्बास बंदरावर स्फोट झाल्याची घटना घडलीय.स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. शाहिद राजाई बंदर परिसरात स्फोट झाला आहे. स्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.स्फोटात इमारती आणि गाड्याचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येतेय.