Devendra Fadnavis शिंदेंचा आमदार Sanjay Gaikwad यांच्यावर संतापले, दिला थेट कारवाईचा इशारा

संजय गायकवाडांबाबत शिंदेंसोबत चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी संजय गायकवाड यांच्या बद्दल सांगणार आहे त्यांनी संजय गायकवाड यांना कडक शब्दात समज द्यावी हे वारंवार असं चालणार नाही.

संबंधित व्हिडीओ