शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असून 50 लाख पकडून 50 हजार दाखवतात. असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय.तसंच पोलिसांनी हरामीपणा केला नाही तर सर्व नीट होईल.महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम विभाग जगात कुठेच नाही.अशी टीकाही गायकवाड यांनी पोलिसांवर केलीय.