आमदार संजय गायकवाड यांचेवर गुन्हा दाखल.पोलिसांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य करणे भोवले. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल. BNS 296, 352 व पोलीस अधिनियम 1922 चे कलम 3 (पोलिसांबद्दल अप्रितीची भावना चेतविने ) नुसार गुन्हा दाखल.विशेष म्हणजे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होत आहे.त्याच्या पूर्वसंध्येला संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.