Pahalgam Terror Attack| काश्मीरमध्ये मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू,446 हून अधिक संशयित ताब्यात

काश्मीरमध्ये मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय.यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. 446हून अधिक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.घातपाती कारवायांसाठी काही काश्मिरी नागरिक दहशतवाद्यांना मदत करत होते.श्रीनगरमधील सौर, पांडच, बेमिना, शालटेंग, लाल बाजार आदी भागांमध्ये छापे टाकण्यात आलेत.

संबंधित व्हिडीओ