जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीयांचे अनुभव अनाकलनीय आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलीय..त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.