भंडाऱ्यात ढगाळ वातावरणाचा मोठा फटका हा तुरीच्या पिकाला बसलाय. तुरीच्या पिकावर अळी या रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे पीक सुकून जातायत. तुरीचे पीकही बहरलेलं असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांची मात्र चांगलीच चिंता वाढली आहे.