The draft voter list for the Tumsar Municipal Council elections in Bhandara district has major errors, with thousands of voters inadvertently shifted to incorrect wards. Citizens and candidates have alleged serious technical and political irregularities, fearing they will be denied their voting rights. They have demanded immediate correction of the list and an extension for filing objections to ensure an error-free election. भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ समोर आला आहे. हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात जोडल्याने निवडणुकीपूर्वी गोंधळ उडाला आहे. मतदारांनी यादीत तातडीने दुरुस्ती करण्याची आणि हरकतीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. राजकीय हेतूने घोळ झाल्याचा आरोप होत आहे.