Sanjay Raut | "हात लिहिता राहिला पाहिजे", संजय राऊत यांनी रुग्णालयातून फोटो केला ट्विट । NDTV मराठी

Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut, currently admitted to the hospital due to ill health, tweeted a powerful message. Posting a photo with an IV drip, he wrote: "Hand must keep writing..." (हात लिहिता राहिला पाहिजे). He emphasized his commitment to journalism and a life of struggle, citing the mantra: "The land belongs to the one who tills it, the newspaper belongs to the one who writes it." प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना (UBटी) नेते संजय राऊत यांनी एक भावनिक ट्विट केले आहे. सलाईन लावलेल्या अवस्थेत फोटो पोस्ट करत त्यांनी 'हात लिहिता राहिला पाहिजे...' असा संदेश दिला. 'कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र,' हा मंत्र उद्धृत करत त्यांनी पत्रकारिता आणि संघर्ष करण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली.

संबंधित व्हिडीओ