Serious allegations of a land scam have been leveled against Parth Pawar, son of Deputy CM Ajit Pawar, concerning a Pune Koregaon Park land deal. Opponents claim that land worth ₹1800 Cr was bought for ₹300 Cr with only ₹500 stamp duty paid. CM Devendra Fadnavis has ordered a probe. Ajit Pawar is expected to issue a detailed clarification soon to counter the controversy and political pressure. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदीत १८०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आहे. केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याने वाद वाढला. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या राजकीय भूकंपावर अजित पवार लवकरच सविस्तर स्पष्टीकरण देणार आहेत.