Raj Thackeray यांचा पुणे दौरा, ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं, पाहा । NDTV

MNS Chief Raj Thackeray conducted a review meeting during his Pune tour, where he scolded MNS office bearers and branch chiefs for their lack of activity and poor discipline. He issued a strict 'gag order,' banning unauthorized communication with the media and on social media. The focus was on preparing aggressively for the upcoming bogus voter list agitation and ensuring the party's distinct identity in the movement. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात शाखाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. पक्षातील निष्क्रियता आणि शिस्तभंगावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलण्यास सक्त मनाई करत, त्यांनी पदाधिकाऱ्यांवर कठोर बंधने घातली. आगामी मतदार यादी आंदोलनासाठी आक्रमक तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले. पुढील रणनीतीवर चर्चा.

संबंधित व्हिडीओ