Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut has taken a two-month break from public life due to a serious deterioration in his health. To pray for his speedy recovery and well-being, his staunch supporters have organized a Mahamrityunjay Yagya in Shirdi. This ritualistic prayer is aimed at warding off evil and ensuring long life for the aggressive political leader. शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने ते सार्वजनिक जीवनापासून दोन महिने दूर राहणार आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांनी शिर्डी येथे महामृत्युंजय यज्ञ आयोजित केला आहे. विरोधकांवर तोफ डागणाऱ्या नेत्यासाठी साईचरणी प्रार्थना.