Ketaki Chitale पुन्हा बरळली, मराठी-हिंदी भाषेवरून Raj Thackeray यांना डिवचलं; काय बोलल्या केतकीबाई?

सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी केतकी चितळे पुन्हा एकदा बरळलीय. मराठी-हिंदी भाषेवरून सुरु असलेल्या वादात तिने उडी घेत वादग्रस्त वक्तव्य केलंय.. एखाद्याने मराठी बोललं नाही तर आपल्याला काय भोकं पडणार आहेत का? असा सवाल करत तिने राज ठाकरेंना डिवचलंय.. केतकीबाईंनी हिंदी प्रेमापोटी भरवलेल्या शाळेचा वाद काय आहे पाहुयात..

संबंधित व्हिडीओ