तब्बल 20 मिनीटं मारहाण झालेल्या या महिलेची आपबीती ऐकून अंगावर काटा येईल, नेमकं काय आहे प्रकरण?

जेव्हा माणुसकी संपते, तेव्हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय संभाजीनगरमध्ये आलाय. खासगी शिकवणीमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ कारणावरून झालेला वाद एवढा टोकाला गेला की, एका मुलीच्या पालिकांनी दुसऱ्या मुलीच्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. धक्कादायक म्हणजे या महिलेचे केस ओढून तिला नाक घासत माफी मागायला लावली. तब्बल 20 मिनटं सतत मारहाण झालेल्या या महिलेची आपबीती ऐकून अंगावर शहारे उभे रहातात. काय आहे सर्व प्रकरण पाहुयात..

संबंधित व्हिडीओ