पहाटेच लवकर उठून शाळेत पोहचले आणि तिथेच त्यांचा अंत झाला. राजस्थानच्या झालावाडमध्ये आज सकाळी आठच्या आधीच एका शाळेत वर्गाचं छत कोसळलं आणि सात जणांचा बळी गेला.