भर सभागृहात ऑनलाईन रमी खेळणं कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अंगलट आलंय.कोकाटेंचं कृषीमंत्रीपद काढून दुसऱ्या खात्याचा पदभार दिली जाण्याची शक्यता आहे.मात्र फक्त खांदेपालट केल्यास विरोधकांचा रोष ओढावण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अजित पवार कोकाटेंबाबत काय निर्णय घेणार? पाहुयात या रिपोर्टमधून..