Kolhapur Stunt | अल्पवयीन मुलाची स्टंटबाजी मुलींच्या जीवावर, नेमकं काय आहे हे प्रकरण? NDTV मराठी

कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलाने कारमधून स्टंटबाजी करणं.. एका मुलीच्या जीवावर बेतलंय.अल्पवयीन कारचालकाचा कारवरील ताबा सुटला. आणि एसटी स्टँडवर एसटीची वाट पाहत उभ्या असलेल्या मुलींच्या अंगावर गाडी गेली.. या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन मुली गंभीर जखमी आहेत.. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात..

संबंधित व्हिडीओ