कल्याणमधील मराठी माणसाला मारहाण प्रकरणी एक मोठी अपडेट आपल्यासमोर येतेय. आरोपी अखिलेश शुक्ला, पत्नी गीता शुक्लासह सात आरोपींना खडकपाडा पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलंय आणि न्यायालयाने सगळ्या आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे.