सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी आता बिश्नोई gang ने घेतलेली आहे. social media वरून post करत बिश्नोई gang ने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. शुभ लोणकर या नावाच्या account वरून ही post करण्यात आलेली आहे. आणि बिश्नोई gang ने आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे.