Jarange यांच्या कथित Audio Clip प्रकरणी SIT स्थापन, एसआयटीवर BJP मंत्र्यांच्या प्रतिक्रिया काय?

आमदार आशिष शेलार यांनी एसआयटी चौकशीतून सर्व काही उघड होईल असा विश्वास व्यक्त केलाय. तर एआयने क्लिप बनवल्याचा गैरसमज पसरवला जातोय, असा निशाणा जरांगेंनी साधलाय. तर दुसरीकडे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी चौकशीत खरं-खोटं बाहेर येईल असं म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ