Karjat मधील स्थानिकांचा Torrent project आणि वृक्षतोडीला विरोध, महिला पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत

कर्जतमधील स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी देखील टोरंट प्रकल्प आणि वृक्षतोडीला विरोध केलाय. त्यांच्याशी बातचित केली आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी. Locals in Karjat oppose the Torrent project and the felling of trees; discussion with female office-bearers

संबंधित व्हिडीओ