मॉन्सून संपलाय, पण त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. कमी दाबाच्या या पट्ट्याचं आता चक्रीवादळात रुपांतर झालंय. अर्णब नावाच्या या चक्रिवादळाचा तीन राज्यांना फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तावलाय. पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..