बुलढाण्यातून शेगाव तालुक्यामध्ये बोंडगाव, कालव आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना अज्ञात आजाराने त्रासलेला आहे. बऱ्याच नागरिकांना तीन दिवसात टक्कल पडल्याच्या घटना समोर येतायत. सुरुवातीला डोक्यावरती खाज येतेय आणि अवघ्या तीन दिवसात टक्कल पडल्या.