अभिनेत्रीचं असं कोणाशी नाव जोडणं सुरेश ढस यांना शोभत नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी सुरेश ढसांवर निशाणा साधला आहे.