छट उत्सव महासंघाच्या वतीने जुहू चौपाटी येथे छट पूजा सोहळा साजरा केला जातोय... या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत.. आज मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करत त्याची पूजा केली जातीय... याबाबत छट साजरा करणाऱ्या श्यामा तिवारी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी...