Latur | उदगीरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान गोंधळ, वातावरण तापलं

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीदरम्यान उदगीरमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मतदान केंद्र परिसरात झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेनंतर उदगीरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित व्हिडीओ