NCP VS Shivsena| Raigad | लवकरच तटकरेंची पक्षातून हकालपट्टी होईल, दळवींच्या दाव्यावर तटकरेंचा पलटवार

तटकरेंची हकालपट्टी होईल असा दावा महेंद्र दळवींनी केला होता यावरही सुनील तटकरेंनी पलटवार केला, कोणी काहीही बोलल तरी माझ काम बोलत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ