Pandharpur| विहिरीचं खोदकाम करताना ढिगारा कोसळला, अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू Ground Report

पंढरपुरात मोठी दुर्घटना घडली आहे. आंबे गावात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना दगडांचा मोठा ढिगारा चार कामगारांच्या अंगावर कोसळला. सुमारे ३० फूट खोल विहिरीमध्ये हे कामगार अडकल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून विहिरीतील दगडांचा ढिगारा हटवून कामगारांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ