Beed | बाळाला जन्म देऊन भिक्षेकरी महिलेचा रुग्णालयातून पळ, डॉक्टरांनी केले स्वखर्चातून उपचार

बाळाला जन्म देऊन भिक्षेकरी महिलेचा रुग्णालयातून पळ. आईनं सोडलेल्या बाळावर डॉक्टरांनी केले स्वखर्चातून उपचार. बीड जिल्हा रुग्णालयातील माणुसकीचे दर्शन.

संबंधित व्हिडीओ