मुंबईत कृषिमंत्री Dattatray Bharane यांच्या घरावर छावा संघटनेचा मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

#DattatrayBharane #ChhawaSanghatana #शेतकरीआंदोलन Chhawa Sanghatana marches to Agriculture Minister Dattatray Bharane's house in Mumbai, heavy police deployment Chhawa Sanghatana staged a massive protest outside the residence of Agriculture Minister Dattatray Bharane in Mumbai over farmer issues, demanding immediate compensation for crop loss and declaration of a wet drought. Heavy police deployment was seen at the site to maintain law and order. | शेतीचे नुकसान आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने मुंबईत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार मोर्चा काढला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संबंधित व्हिडीओ