#BailgadaSharyat #ChandraharPatil #Tasgaon #BullockCartRacing सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावतीने देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीची बक्षिसे ऐकून तुम्ही थक्क व्हाल! विजेत्यांसाठी दोन फॉर्च्युनर आणि दोन थार गाड्यांसोबतच ७ ट्रॅक्टर आणि १५० दुचाकी असे विक्रमी बक्षिसांचा वर्षाव असणार आहे. शर्यतीचा हा भव्य दिव्य थरार नेमका कसा रंगणार आहे, पाहा हा स्पेशल रिपोर्ट.