Special Report | NYC Mayor Election | Trump यांच्या धमकीनंतरही निवडून आलेले Zohran Mamdani कोण आहेत?

#ZohranMamdani #NYCMayor #DonaldTrump #NYCMayorElection अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तीव्र विरोध झुगारून डेमॉक्रॅटिक नेते जोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनी न्यूयॉर्क शहराचे महापौरपद जिंकले आहे. हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. ट्रम्प यांनी ममदानींना 'कम्युनिस्ट ल्युनेटिक' म्हणत, त्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. ३४ वर्षीय ममदानी यांनी केवळ विजय मिळवला नाही, तर ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. त्यांच्या या विजयाचे अमेरिकेच्या राजकारणासाठी काय अर्थ आहेत, पाहा स्पेशल रिपोर्ट!

संबंधित व्हिडीओ