Chiplun Flood |चिपळूण जलमय! NDRF ची टीम मदतीला दाखल

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहर पुन्हा एकदा जलमय झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून, मदतीसाठी NDRF ची टीम दाखल झाली आहे. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. The city of Chiplun is once again submerged due to continuous heavy rainfall in Maharashtra. With waterlogging in many parts of the city, an NDRF team has arrived to assist. Rescue and relief operations are underway and are being carried out at a fast pace.

संबंधित व्हिडीओ