पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खराब हवामानामुळं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सालतर गाव परिसरात ही मोठी दुर्घटना टळलेली आहे. 15 ऑगस्टच्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.