जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या कसूरा नदीला तिसर्यांदा पूर आलाय..या पुरामुळे शेगाव - पंढरपूर दिंडी महामार्गाच्या श्रीष्टि येथील पुलावरून पाणी वाहतअसून, या पुलावरून वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.. दरम्यान काही गावांचा संपर्क तुटलाय असून, या पुरामुळे शेतीपिकांचेही मोठं नुकसान झालं आहे.