Dombivli Rain: डोंबिवली जलमय! पावसाने जनजीवन विस्कळीत, NDTV मराठीचा आढावा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे डोंबिवली परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. NDTV मराठीच्या टीमने घटनास्थळी जाऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. Heavy rainfall in Mumbai has disrupted normal life in the Dombivli area. Many low-lying areas are waterlogged, and traffic has been affected. The NDTV Marathi team has visited the site to provide a detailed report on the current situation.

संबंधित व्हिडीओ