तळकोकणातील कुडाळ मधील नारूर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदीला पूर. रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावाला अतिवृष्टीचा फटका.नदीकिनारी असलेल्या भातशेतीत पाणी.