Thane Rain Updates| ठाण्यात गणपती कारखान्यात पावसाचे पाणी, गणेश मूर्तीचं मोठं नुकसान

ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना ठाण्यातील अनेक सकल भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळालं, मात्र गणरायाच्या आगमनाच्या आधीच माजीवडा परिसरातील गणपती कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने गणेश मूर्तीच मोठ्या प्रमाणात कारखानदारांना नुकसान सोसावं लागत आहे...

संबंधित व्हिडीओ