सीआयडी ला स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल मिळाले त्याचा दाता रिकव्हर करण्यात येतोय. त्यात संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय आणि त्याचबरोबर पोलिसांना एका बड्या नेत्याचा फोन देखील केल्याचं त्यांनी म्हटलं आहे