CM Devendra Fadnavis म्हणजे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान,Parinay Phukeयांच्याकडून स्तुती

देवेंद्र फडणवीस यांचं परिणय फुके यांनी कौतुक केलंय.देवेंद्र फडणवीस म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या सारखे चारित्र्यवान, श्रीकृष्ण सारखी चतुर्य बुद्धी, देवाधी देव महादेव यांच्यासारखे सहनशक्ती असणारे आणि त्यांच्या सारखे विष पचवणारे अशा शब्दात परिणय फुकेंनी विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय.सूर्या सारखे तेज असणारे चंद्रसारखे शीतल असणारे असं कौतुक परिणय फुके यांनी भर परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलं

संबंधित व्हिडीओ