आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान धक्काबुक्की झाली.विद्यार्थ्यांना सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की.1 मिनिटे उशीर झाल्याने त्यांना परिक्षा केंद्रावर येऊ देत नसल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.परीक्षेला एक मिनिट उशीर झाल्याने राडा झालाय.पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना घडली.