एखाद्या हॉरर किंवा सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक घटना मंगळवेढ्यात घडली. दिरासोबतचे संबंध टिकवण्यासाठी महिलेनं आपल्याच मृत्यूचा बनाव रचला.आणि एका वेडसर महिलेची हत्या केली.शेवटी महिलेच्याच माहेरच्या लोकांना शंका आल्याने सगळी घटना उघडकीस आली...याप्रकरणी संबंधित महिला किरणचा प्रियकर असणारा दीर निशांत सावंत यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.