माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकणार ? हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा.गोडसे यांच्या सुनबाई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी आहेत ईच्छुक.शिवसेनेकडून दोन वेळा लोकसभेची उमेदवारी मिळून देखिल गोडसे नाराज असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय.