CM Fadnavis पाच दिवस दावोस दौऱ्यावर; दौऱ्यावर राऊतांचे आरोप; आरोपावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॅानॅामिक फोरमसाठी दावोसमध्ये.मात्र उद्योग मंत्री उदय सामंत आज दावोससाठी रवाना होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील दोन मोठे नेते वेगवेगळ्या मार्गाने दावोसमध्ये.

संबंधित व्हिडीओ