अडीच वर्ष महापौर बसवायचा का?. हा निर्णय शिंदेंचा. मात्र फडणवीस असं करण्यासाठी मान्यता देणार नाहीत, असं संजय राऊतांनी म्हटलंय.तर दुसरीकडे अडीच वर्षंचा महापौर होणार अशी कुठलीही चर्चा नाही, असं बावनकुळेंनी म्हटलंय. शिवसेनेची मागणी असल्यास त्यावर चर्चा होईल अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिलीय..