झेडपी, पंचायत निवडणुकीबाबत नारायण राणेंनी मोठा दावा केलाय.. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मिळून युती करण्याचे ठरविले आहे.. असं राणे म्हणालेत... दुसरीकडे विरोध करायला राज्यात विरोधक उरलेले नाहीत, असा टोला राणेंनी हाणलाय.