Jalgaon Crime News | इराणी महिलेला आश्रय दिल्याने गुन्हा; मोबाईल, सिमकार्ड पुरवणाऱ्या तिघांना अटक

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे इराणी महिलेसह तिच्या तीन वर्षाच्या मुलाला बेकायदेशीर रित्या आश्रय दिल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....इराणी महिलेला आशय देणाऱ्या तसेच मोबाईल आणि सिम कार्ड पुरवणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.....तर अटक करण्यात आलेल्या संशयीतांचे पाकिस्तान कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....इराणी महिलेने पाकिस्तान मधील दोन जणांशी व्हिडिओ कॉल आणि व्हाट्सअप कॉल द्वारे संभाषण केल्याचं उघड झालं आहे....पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ