राऊतांना नारायण राणेंनी उत्तर दिलंय...संजय राऊतांचं काही राहिलं नाही. आम्हाला कुणाची भीती नाही अशी प्रतिक्रिया राणेंनी दिलीए... तर उद्धव ठाकरेंनी देवाला हात जोडले नाहीत त्यांचा महापौर कसा होणार? असा सवाल केला.