Eknath Shinde यांच्या हॉटेल पॉलिटिक्समध्ये ट्विस्ट? Sanjay Raut यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची टीका

एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्समध्ये एक नवा ट्विस्ट आलाय.. ज्या ताज लँड्स हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांचे नगरसेवक ठेवलेत, त्याच ठिकाणी आज संजय राऊत जेवायला जाणार आहेत. कोंडलेल्याशी संपर्क करण्याची अनेक साधनं आहेत, असंही पुढे जाऊन संजय राऊत म्हणालेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आता पुढे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलंय.. राऊतांच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी काय टीका केलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ