DCM Eknath Shinde दुपारी 3 वाजता ताज लँड्समध्ये जाणार, शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची घेणार भेट | NDTV

दुपारी 3 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची भेट.वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये घेणार भेट. निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार सत्कार

संबंधित व्हिडीओ